Trimbakeshwar Rudrabhishek Pooja | Marathi
रुद्राभिषेक विधी महादेवाला समर्पित असणाऱ्या विशेष विधी पैकी एक आहे. हा विधी लोक महादेवापुढे आपल्या इच्छा व्यक्त करण्या साठी आणि त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना करण्या साठी करतात. या विधीत महादेवाला मंत्र उचारांसह पंचामृताने अभिषेक घातला जातो. रुद्राभिषेक विधी मुले माणसाचा आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते, सुख संपत्ती लाभते, तसेच माणसाने केलेल्या पापांपासून त्याची मुक्तता होते. रुद्राभिषेक करतानाच मंत्रांमुळे सभोवतालचे वातावरण सकारात्मकतेने भरून जाते. माणसांचा मनात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विधी वेळी महादेवाचे शिवलिंग बेलाची पाने, फुले, रुद्राक्ष, याने सजवून महादेवाचा १०८ नावांचा जप केला जातो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे पूजा करण्या बाबतचे विशेष महत्व आहे. त्र्यंबकेश्वर येथे काल सर्प दोष, नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्राभिषेक, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप इत्यादी अनेक प्रकारचा पूजा केल्या जातात. महादेवाची रुद्राभिषेक पूजा भक्तांना सुख, शांती, समाप्ती, आरोग्यदाई जीवन प्राप्त करून देणारी आवश्यक आणि अध्यात्मक क्रियांपैकी एक आ...